मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भारतीय बँका बद्दल माहिती : Information Of Bank in Marathi

बॅक ही अशी संस्था आहे कि जी गरजू लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून रकमा कर्जाऊ देते , व जिच्याजवळ लोक उपयोगी असलेल्या मुद्रा जमा ठेवतात . बॅक म्हणजे अशी संस्था कि जी लोकांच्या ठेवी स्वीकारते व मागितल्या असता परत करते. बँकला मराठीमध्ये अधिकोष म्हणतात .अधिकोष म्हणजे जिथे पैश्याची देवाण घेवाण करते ती संस्था होय आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप म्हणजेच बँक .बँकेचे काम मूळ स्वरूपातील सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून इतर असेरियन,सुमेरियन, चीनी अश्या पुरातन संस्कृती मधून गेल्या हजारो वर्षांपासून चालू आहे बँकेचा इतिहास  इसवी सन पूर्व 2000 च्या काळात असीरियन आणि बाबिलोनिया संस्कृतीत मंदिरातील साधकांनी व्यापारांना कर्ज दिल्याचे उल्लेख आढळतात बँकिंगचा इतिहासातील हा उल्लेख सर्वात जुना उल्लेख म्हणून ओळखला जातो ग्रीक व रोमन साम्राज्यातील सावकार पैसे ठेवणे व कर्जाऊ देणे असे व्यवहार करत असेल आधुनिक बँकेची सुरुवात मुख्यता इटलीतील फ्लोरेन्स व व्हेनिस शहरापासून झाली मेडीची यांने 1397 साली उघडलेली मेडीची बँक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती .ल्युका दि बर्गो पासिओली यांनी बँकेच्या व्यवसायाच्या प्रगतीमुळे द्विनोंदी

विराट कोहली भारतीय क्रिकेट खेळाडू – Virat Kohli Information in Marathi

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक विजय मिळवले आहे विराटच्या नेतृत्वामुळेच भारताला 2019 साली कसोटी मालिकेत यश मिळाले भारत हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पहिला देश ठरला होता ESPN च्या जगातील सर्वात जास्त विख्यात 2016 अॅथलेटिक्स च्या यादीत विराट चे नाव आठव्या क्रमांकावर आहे। विराट कोहलीचा जन्म भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार खेळाडू म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली जगाला परिचित आहे ।विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोज़ी भारताची राजधानी दिल्ली येथे उत्तम नगर मध्ये झाला त्यांचे कुटुंब आहे मूळचे पंजाबी होते त्याच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली व आईचे नाव सरोज कोहली असे होते. वडील व्यवसायाने एक वकील होते व आई गृहिणी होती एक मोठा भाऊ व एक मोठी बहीण होती मोठ्या भावाचे नाव विकास कोहली व बहिणीचे नाव भावना कोहली असे होते । विराट च्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार विराट हा अगदी तीन वर्षाचा असल्यापासून क्रिकेट बॅट उचलून त्याच्या वडिलांना गोलंदाजी करण्यास बोलत असते विराटला लहानपणापासूनच क्रिकेट वीर होण्याचे भूत चढले होते आणि त्यामुळे त्याच्या अथक प्रयत्नांमुळे तो क्रिकेटचा कर्णधार म्हणून ओ

[ 2021 ] जागतिक महिला दिन माहिती | भाषण | निबंध | Jagtik Mahila Din

स्त्रीला रोज मान द्यावा असे जेव्हा म्हणतात तेव्हा सर्वांना कळते की स्त्री  आता अग्रणी आणि सक्षम झाली आहे भारतीय परंपरेत नारी शक्तीला समजून घेत असताना तिची  कलात्मकता तिचे सर्व गोष्ट वेळ अधिपत्य आणि तिचे रौद्र शक्तीचा विचार केला जातो स्त्री ही जरी पुरुषापेक्षा शरीराने कमजोर असली तरी वेळ प्रसंगी तिच्या जवळील आंतरिक व मानसिक शक्ती ने तीच जिंकणार हे मात्र खरं स्त्रियांनी स्वतःच्या सन्मानार्थ ८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा ठरवला, चला तर मग जाणून घेऊया जागतिक महिला दिनाबद्दल!!  इंग्रजी मध्ये लेडी , मराठीत महिला हिंदी मध्ये. नारी ...  यांची साथ नसेल तर , आहे बातच अधुरी ...  ठेवा लक्षात एक गोष्ट ,  एक ना एक दिवस पडेल ही संपूर्ण दुनियेला भारी ... !!!   ८ मार्च  हा जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो अशा स्त्रियांचा सन्मानार्थ ज्या स्वतःसाठी लढल्या, देशासाठी त्याग पत्करला, मुलींना शिकवण्याचा विडा उचलला, समाजाच्या अन्यायाला खंबीरपणे तोंड दिला आणि अशी स्त्री जिने पराकोटीचे धैर्य एकवटून वेदना झेलून आपल्याला जन्म दिला! एक स्त्री आपल्या आयुष्यात अनेक भूमिका

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती [ Marathi ]

 " स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे स्वागत करिन कारण पुस्तक जिथे असेल तिथे स्वर्ग निर्माण होईल " असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखरच जगाचे महामानव ठरले जगाच्या शंभर विद्वानांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक आहेत आंबेडकरांचे बालपण बाबासाहेबांचे लहानपण हे खूप हलाखीचे गेले, त्यांच्या जातीला अस्पृश्यतेची जात असे म्हणले जाई म्हणून त्यांना समाज स्वीकारत नसे, त्यांना शिकण्यासाठी शाळेत सुद्धा प्रवेश नसे मंदिरातही त्यांना पूजेसाठी प्रवेश नसे, बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले पण त्यांनी शिकण्याची जिद्द शेवटपर्यंत सोडली नाही ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसू दिलं जात नव्हतं त्याच विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि बाबासाहेबांचा कर्तुत्व इतका मोठा आहे की जगालाही अपुरा पडे या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी भिमाबाई रामोजी सपकाळ या थोर आईच्या पोटी महू या गावी सातारा जिल्ह्यात झाला, त्यांचे वडील रामोजी सपकाळ सैन्यात सुभेदार म्हणून काम करायचे, बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हे तर अंबावडेकर होते, आंबेड

[MARATHI] मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language

   माझी मायबोली मराठी असे आमुची मायबोली , जरी भिन्न धर्मानुयायी असू " - माधव जूलियन  महाराष्ट्रात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे  स्वभाषा  नेहमी आईच्या ठिकाणी असते  आपल्या भावना जीवनाला  आकार आणि  आधार देण्याचे  कार्य भाषा करते माता , मायभूमी आणि मातृभाषा या तीनही गोष्टींबाबत प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो  मराठी ला माय माननारे लोक या महाराष्ट्र भूमीत राहतात जन्मानंतर आपले पहिले बोबडे बोलही आपण आपल्या मायबोलीतून बोलतो  त्यामुळे पुढील आयुष्यात आपण जरी अनेक भाषा शिकलो तरी मातृभाषेला आपल्या अंतःकोषात मानाचे स्थान असते  आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक क्षणी आनंद , दुःख , भीती या भावना व्यक्त करण्यात आपल्या ओठी शब्द येतात , ते आपल्या मातृभाषेतूनच  माझ्या मातृभाषेला - मराठीला फार मोठी परंपरा लाभलेली आहे  हजार वर्षांपूर्वी मराठीत लिहिलेला पहिला शिलालेख ' श्रवणबेळगोळ ' येथे गोमतेश्वराच्या पुतळ्याखाली आढळतो  मराठीतील पहिला आदय ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला जातो  अशी ही आमची मायबोली मराठी भाग्यवान .         मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती | Lokmanya Tilak information in marathi

 असंतोषाचे जनक स्वातंत्र्य चळवळीतील जाज्वल्य विचारवंत थोर क्रांतिकारक आणि स्वराज्यातून सुराज्याचा ओंकार भरणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय इतिहास संस्कृती हिंदूधर्म गणित आणि भूगोल विज्ञानाचे विद्वान लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध मोठा संघर्ष केला लोकमान्य टिळकांना भारताचा प्रधान आर्किटेक्ट म्हटलं जातं लोकमान्य टिळकांचे बालपण लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरातील सदोबा गोरे यांच्या घरात 23 जुलै 1856 रोज़ी झाला । त्यांचे खरे नाव केशव असे होते । पण त्यांना लहानपणी बाळ असे म्हणत । त्यामुळे पुढेही बाळ हेच त्यांचे नाव पडले । बाळच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते । गंगाधरपंतांची शेती होती । पण शेतीच्या उत्पन्नावर घरखर्च भागणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली । त्या वेळेस त्यांना महिन्याला फक्त पाच रुपये पगार मिळायचा गंगाधरपंत गणित व संस्कृत विषयाचे गाढे पंडित होते त्यामुळे या दोन्ही विषयात बाळ पण चांगलेच पारंगत झाले त्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड होती संस्कृत पुस्तके वाचून शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते करीत असत आणि लिहिलेले कादंबरी नाव