मुख्य सामग्रीवर वगळा

Legend Meaning [ Real ] in Marathi - Living Legend

 आज आपण Legend Meaning या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत लेजेंड या शब्दाचा वापर  महान आणि सन्माननीय असणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो

Legend हा शब्द आपल्या जुन्या कथेमधील नायक ला संबोधून वापरला जात असे पण आताच्या जगात तो देश किंवा समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीना संबोधून हा शब्द वापरला जातो

या शब्दाचे अनेक अर्थ आहेत त्या सर्वांचे Meaning खाली दिलेले आहेतLegend या शब्दाचे काही फुल्ल फॉर्म

1) Legend person Meaning : या शब्दाचा अर्थ खूप प्रसिद्ध आणि चर्चित व्यक्ती

2) Legend man Meaning : या शब्दाचा अर्थ खूप प्रसिद्ध व्यक्ती

3) ultra Legend Meaning

ultra Legend म्हणजे अशी व्यक्ती ज्याने खुप मोठे मोठे कार्य केले आहे

हे पण जाणून द्या : शिवाजी महाराजाची खरी कर्मकहाणी  

4) Happy birthday Legend Meaning : 

या शब्दाचा अर्थ भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या , हे शब्द आपल्या पेक्षा मोठ्या आणि सन्माननीय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्या देताना वापरले जातात

5) Legend never die Meaning : 

या शब्दाचा अर्थ महान व्यक्ती मरत नाही ते सदैव आमच्या मनात जिवंत असतात, या वाक्याचा अर्थ हा खूप मोठे असुन ते या लहान वाक्यात मावत नाही महान व्यक्ती खऱ्या आयुष्यात कधीहि मरत नाहीत

6) I am Legend मीनिंग

या शब्दाचा अर्थ मी खूप महान ( महारथी ) आहे जो व्यक्ति स्वत: वर खुप अभिमान करतो तो व्यक्ति हे शब्द नेहमी आपल्याला motivated ठेवण्यासाठी बोलत असतो ज्यामुळे त्याला काम करण्यासाठी आत्मविश्वास भेटते

7) Legend boy Meaning : या शब्दाचा अर्थ महान कर्तृत्ववान मुलगा

8) living Legend मीनिंग : 

या शब्दाचा अर्थ जिवंत महान व्यक्ती , हे वाक्य सचिन तेदुलकर सारख्या living Legend साठी वापरले जाते , ज्याना जिवंतपणीच living Legend हा किताब भेटलेला असतो

9) Rip Legend मीनिंग : या शब्दाचा अर्थ (रेस्ट इन peace ) महान व्यक्ती

10) be Legend मीनिंग : 

या शब्दाचा अर्थ आपल्या आदर्श व्यक्ती सारखे बना किंवा महान व्यक्ती बना,

11) Legend never retire Meaning  : 

या शब्दाचा अर्थ महान व्यक्ती कधीही रिटायर होत नाहीत

12) The legend never really dies Meaning : 

या शब्दाचा अर्थ महान व्यक्ती कधीच मरत नाहीत महान लोक कधीच मरत नाहीत, केवळ त्यांचे शरीर त्यांना साथ देत नहीं, जोपर्यंत हे जग कायम आहे , तोपर्यंत Legend आणि त्यानी केलेले कार्य जिवंत राहतील.


13) Legend biography Meaning : या शब्दाचा अर्थ महान व्यक्तीची जीवनी

15) true Legend मीनिंग : 

या शब्दाचा अर्थ खरेखुरे महान व्यक्ती , जे व्यक्ति खरोखरच अविश्वसनीय काम करतात त्यांना true Legend बोलल जात

16) no legend no story meaning : 

या शब्दाचा अर्थ असा होतो की माझं Legend मी स्वतः आहे माझं Legend मीच 


खरे Legends कोणाला म्हंटले जाते ?

आपल्या समाजात खूप मोठे मोठे समाजकार्य करणारे व्यक्ती होऊन गेले आहेत त्यांच्या समाजकार्य-मुळे आज संपूर्ण भारतात गर्वाने त्यांचे नाव घेतले जाते

आपल्या समाजासाठी जगण्याच्या व्यक्तींना खरे अर्थाने Legend हि पदवी देऊन सन्मानित केले पाहिजे पण आताच्या काळात लहान मुले भलत्याच व्यक्तीला लेजेंड म्हणून संबोधतात.

आज कालची मुले हि गुन्हेगारी आपले नाव मोठे करणाऱ्या व्यक्ती ना आपला लेजेंड मानतात

त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेस मोठे बॅनर लावून लेजेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्या असे मोठ्या अक्षरात लिहून भर चौकात लावतात

ज्या व्यक्तीने समाजासाठी काही चांगले कार्य केले नाही त्यांना लेजेंड सारखे इज्जत देतात

खरे लेजेंड हें आपण केलेल्या कामाचे कधीही श्रेय घेत नाहीत तें आपले काम फक्त लोकांच्या भल्यासाठी करतात

कोणाला लेजेंड म्हणावे आणि कोणाला नाही हें प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे

हे पण जाणून द्या : शिवाजी महाराजाची खरी कर्मकहाणी  

निष्कर्ष

आजच्या या आर्टिकल मधून आम्ही आपणास Legend  Meaning या शब्दाची खरी परिभाषा काय आहे ये समजविण्याचा प्रयत्न केला आहे

जर तुम्हाला हें आर्टिकल मधून काही शिकण्यास मिळाले असेल तर या आर्टिकल ला नक्की आपल्या फेसबुक आणि व्हाट्सअप वर शेअर करा


आपणास जर असेच पोस्ट आवडत असतील तर आमच्या मराठी कट्टा च्या टेलिग्राम आणि ई-मेल ला subscribe करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह