मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

[MARATHI] मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | Essay On Marathi Language

   माझी मायबोली मराठी असे आमुची मायबोली , जरी भिन्न धर्मानुयायी असू " - माधव जूलियन  महाराष्ट्रात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे  स्वभाषा  नेहमी आईच्या ठिकाणी असते  आपल्या भावना जीवनाला  आकार आणि  आधार देण्याचे  कार्य भाषा करते माता , मायभूमी आणि मातृभाषा या तीनही गोष्टींबाबत प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो  मराठी ला माय माननारे लोक या महाराष्ट्र भूमीत राहतात जन्मानंतर आपले पहिले बोबडे बोलही आपण आपल्या मायबोलीतून बोलतो  त्यामुळे पुढील आयुष्यात आपण जरी अनेक भाषा शिकलो तरी मातृभाषेला आपल्या अंतःकोषात मानाचे स्थान असते  आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक क्षणी आनंद , दुःख , भीती या भावना व्यक्त करण्यात आपल्या ओठी शब्द येतात , ते आपल्या मातृभाषेतूनच  माझ्या मातृभाषेला - मराठीला फार मोठी परंपरा लाभलेली आहे  हजार वर्षांपूर्वी मराठीत लिहिलेला पहिला शिलालेख ' श्रवणबेळगोळ ' येथे गोमतेश्वराच्या पुतळ्याखाली आढळतो  मराठीतील पहिला आदय ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला जातो  अशी ही आमची मायबोली मराठी भाग्यवान .         मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती | Lokmanya Tilak information in marathi

 असंतोषाचे जनक स्वातंत्र्य चळवळीतील जाज्वल्य विचारवंत थोर क्रांतिकारक आणि स्वराज्यातून सुराज्याचा ओंकार भरणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय इतिहास संस्कृती हिंदूधर्म गणित आणि भूगोल विज्ञानाचे विद्वान लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध मोठा संघर्ष केला लोकमान्य टिळकांना भारताचा प्रधान आर्किटेक्ट म्हटलं जातं लोकमान्य टिळकांचे बालपण लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरातील सदोबा गोरे यांच्या घरात 23 जुलै 1856 रोज़ी झाला । त्यांचे खरे नाव केशव असे होते । पण त्यांना लहानपणी बाळ असे म्हणत । त्यामुळे पुढेही बाळ हेच त्यांचे नाव पडले । बाळच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते । गंगाधरपंतांची शेती होती । पण शेतीच्या उत्पन्नावर घरखर्च भागणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली । त्या वेळेस त्यांना महिन्याला फक्त पाच रुपये पगार मिळायचा गंगाधरपंत गणित व संस्कृत विषयाचे गाढे पंडित होते त्यामुळे या दोन्ही विषयात बाळ पण चांगलेच पारंगत झाले त्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड होती संस्कृत पुस्तके वाचून शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते करीत असत आणि लिहिलेले कादंबरी नाव

माझा आवडता सण दिवाळी वर मराठी निबंध | Marathi Essay on Diwali

 दिवाळी हा दिव्यांचा महोत्सव आहे हिंदू धर्मातील हा सण भारतीय मोठ्या आनंदाने व हर्षाने साजरा करतात दिवाळी म्हणजेच संस्कृत भाषेतील दीपावली होय दीपावलीच्या नावातच दिव्यांचा रोशनी चे दर्शन होते असं म्हणतात की दिवाळी हा दिव्यांचा हर्षाचा प्रेमाने भरलेला मैत्रीच्या भावाने भरलेला अतिशय आनंददायक दीपोत्सव आहे हा दिवे उत्सव चंद्राच्या गडद चतुर्थांश च्या शेवटच्या दिवसात ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये अश्विन वद्य तृतीयेला ते पुढचे पाच दिवस कार्तिक शुद्ध द्वितीया संपेपर्यंत हा सण साजरा केला जातो पावसाळ्याचा हंगाम संपला की प्रत्येक जण दिवाळीच्या उत्सवाच्या आनंदात असतो रावणातील रामाचा विजय आणि नरकासुराच्या कृष्णाने मारलेल्या आनंदामुळे हा दीपोत्सव सर्व आयोध्या कर्नी दिव्यांच्या रोषणाईने आपला आनंद साजरा केला होता म्हणून त्यांच्या सन्मानार्थ तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते त्यामुळे दिवाळी हा सण अंधार नष्ट माय करून दिव्यांच्या रोषणाईने विजय मिळवण्याचा संदेश देतात              दिवाळी उत्सव टिकवते आजचा आनंद आणि उपासनेचे हे दिवस प्रत्येक घरात आणतो ते सण जे दिवाळीचे पाच दिवस दिव्यांनी उजळून टाकतात ते म्हण

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi

  नमस्कार मित्रानो आज आपण आपल्या लाडक्या आजी बद्दल निबंध लिहणार आहोत | आपली आजी हि आपली सुपरमॉडेल आहे त्यामुळे तिच्याबद्दल लिहण्यात काही हि कंजुषी पणा करू नका धन्यवाद ! आणि पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा  माझी आजी मराठी निबंध आजीची माया ही बासुंदी पेक्षाही गोड असते. आजी ज्ञानाचे भांडार असते, अंधारात प्रकाशाचे दार असते , कधी मायेची हळुवारफुकर कधी छडीचा कडवा वार असते . आजी आमचे होकायंत्र आहे तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे विचारात नेहमी गुरफटतो आम्ही ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे . आजी म्हणजे दरारा असतो आजी म्हणजे शहारा असतो कुठलही पाऊल चुकत नाही नजरेचा खडा पहारा असतो . आजी म्हणजे दडपण आहे आजी म्हणजे प्रेम पण आहे पाहताक्षणी डोळ्यात भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे . स्वराज्य घडविले शिवबाने पण लढविलेबाजीने आहे जन्म आई - वडिलांनी दिला संस्कार दिले आजीने आहे घरटे साजिरे बनविले तिने जे ते आम्ही वाढवणार आहे नसानसात वावरणारा हा तिचाच आत्मविश्वास आहे.            माझी आजी जवळपास साडे पाच फूट उंचीची ,रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेला  त्वचेची ,नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या म्हणजेच

कर्मयोगी संत गाडगे महाराज निबंध | Sant Gadge Baba Nibandh in Matathi | Essay On Sant Gadge Baba in Marathi

 आज आपण अज्ञान ,अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखी प्रभावी माध्यम वापरून समाज धोरणाचे कार्य करणारे म्हणजे कर्मयोगी संत गाडगे महाराज  यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत  बालपण     महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अंजनगावसुर्जी तालुक्यात शेगाव नावाच्या गावात 13 फेब्रुवारी १८७६ रोजी एका परीट धोबी परिवारात संत गाडगे बाबांचा जन्म झाला. संत गाडगे बाबांचे खरे नाव डेबुजी जानोरकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी जानोरकर व आईचे नाव सखुबाई जानोरकर असे होते. झिंगराजी शेतीचे काम करून उपजीविका करत होते, काही वर्षानंतर गाडगेबाबा लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, म्हणून त्यांचे बालपण मामाच्या गावी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या गावी गेले, गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार मनुष्य होते. डेबुजी यांचा नित्यक्रम फार सुंदर असे, सकाळी लवकर उठून ते गुरांचा गोठा साफ करीत असत नंतर ताजा किंवा शिळ्या भाकरीची न्याहारी करीत. दुपारच्या जेवणासाठी कांदा भाकरी ची शिदोरी एका फडक्यात बांधून घेत व गुरांना स्वच्छ पाणी पाजण्यासाठी निघून जाते. गु

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती | निबंध | भाषण

छत्रपती शिवाजी महाराजांचे आई म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र या पोस्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला राजमाता जिजाऊविषयी माहिती ( Jijamata information in Marathi ) जाणून घेऊयात  जिजाबाईं यांचे चरित्र  जिजाऊ ह्या काही साधारण स्त्री नव्हत्या, त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला होता, त्यांनी प्रत्येक मावळयात शिवबा घडवला,वेळोवेळी पत्नी म्हणून शहाजीराजाना धीर दिला शिवबांच्या मातृत्वाबरोबरच गुरुत्व ही स्वीकारले. माता  ही खरंतर एक कलावंत आहे शिल्पकार आहे. तिने दिलेले ज्ञान एका पवित्र ग्रंथा सारखे प्रभावशाली असते. आपल्या मुलाला घडविण्याची कामगिरी एक माता करत असते आणि तेच कार्य जिजामातांनी सुद्धा शिवरायांना व संभाजी राजांना घडविण्यात गेले. शिवरायांना इतके धैर्य वादी शूर चालाख तल्लख  शूर बनविले की ते अवघ्या चौदाव्या वर्षी स्वराज्य सांभाळण्यास सज्ज झाले. इतके महान संस्कार जिजामातांनी शिवरायांवर केले आणि म्हणूनच शिवरायांसारखा प्रतिपच्चंद्रलेखेव शूरवीर राजा आतापर्यंत जन्माला नाही आला. जिजाबाईं यांचे बालपण         जिजाबाई ह्या सरदार लखुजी राव जाधव यांची कन्या त्

डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम मराठी निबंध | | APJ Abdul Kalam Essay In Marathi

मित्रानो आपल्या भारताला एक नवीन ओळख निर्माण करून देणारे भारताचे लाडके मिसाईल मैन डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आपल्या भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे. भारतासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे ह्या महान व्यक्तिमत्व बद्दल आज आपण ह्या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत    डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम मराठी निबंध   एक अस व्यक्तिमत्त्व  ज्याने प्रत्येक भारतीयाला आकाशाच्या पलीकडच स्वप्न दाखवलं आणि जगायला ही शिकवलं एक असा माणूस ज्याने प्रत्येक भारतीय तरुणाला विवेकवादी आणि प्रयत्नशील बनवलं एक अशी व्यक्ती जिने भारताला आकाशभरारी घ्यायला लावून संपूर्ण जगाला आवाक केले असे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात          डॉ कलामांचा जन्म रामेश्वरम या छोट्या धर्म क्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या मुस्लीम परिवाराच्या पोटी 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम असे होते त्यांच्या मातेचे नाव अशिअम्मा जैनुलाबदिन व वडिलांचे नाव जैनुलाबदिन मारिया कार असे होते डॉक्टर कलाम डॉक्टर कलाम यांना चार

माझी आई [ निबंध ] मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

मित्रानो आई ही आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहे जी आपलं संगोपन आणि पालनपोषण करते. आपल्या तोंडातील पहिला जो शब्द येतो तो म्हणजे आई. तर आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण माझी आई  बद्दल निबंध लिहून  घेणार आहोत    आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार           कोठेही न मागता भरभरून मिळालेल् दान म्हणजे आई.  विधात्याच्या कृपेचा निर्भय वरदान म्हणजे आई आई ही वात्सल्याचं सागर आहे आईला जननी माऊली माय वात्सल्य अशी अनेक नावे आहेत. आई जगात सर्वश्रेष्ठ आहे तिच्यासारखं प्रेम माया आपल्यावर कोणीच करू शकत नाही आई या शब्दापासून आयुष्याची सुरुवात होते                               असं म्हणतात आईने दुवा दिली तर वेळ काय नशीब पण बदलतं हे वाक्य अगदी खरं आहे. मरण यातना सहन करून जी आपल्याला जीवन यात्रा सुरू करून देते ती म्हणजे आई. जगात असे एकच न्यायालय आहे की जेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.  आपल्या हजार चुकांना माफ करून जवळ घेणारी आपली आईच असते.  जगात दुसरं कोणीही आपल्याला माफ करत नाही अशीच माझी आई मनाने खुप प्रेमळ आणि निर्मळ आहे. हे पण जाणून द्या :  राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती  

वेळेचे महत्व [ मराठी ] निबंध | Veleche Mahatva essay in Marathi

वेळेचे महत्व ( 300 Words )  जग वेळेनुसार चालतो कारण जो वेळेनुसार चालेल तोच जगाला जिंकेल. वेळ खूप मौल्यवान गोष्ट आहे म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे वेळाचा वेग किती आहे त्याच्या सोबत आपल्याला चालत येईल का हे कोणीही सांगू शकत नाही पण जो वेळाचे भान बाळगतो वेळा सोबत सहज चालू शकतो मात्र वेळाचे महत्त्व ओळखले पाहिजे वेळ म्हणजे पैसा असे काही जणांची मानसिकता असते पण ही सर्रास चुकीची आहे कारण गेलेले खर्च केलेले पैसे पुन्हा मिळवता येतात पण गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही जे घडले आहे ते बदलण्यासाठी कोणीही वेळोवेळी परत जाऊ शकत नाही जीवन आणि वेळ सर्वोत्तम शिक्षक आहेत जीवन आपल्याला वेळेचा वापर शिकवते आणि वेळ आपल्याला जीवनाचे मूल्य शिकवते         यशस्वी लोकांचे गुढ रहस्य म्हणजे वेळ आहे जगातील विचारवंत,नायक नायिका शास्त्रज्ञ उद्योगपती गिर्यारोहक यांनी आपल्या जीवनात वेळेला महत्त्व दिल्यामुळे यशस्वी ठरले जो व्यक्ती आपलं काम योग्य वेळी करतो तोच यशाचे शिखर गाठू शकतो आणि जो वेळेला वाया घालवतो त्याला वेळ संपून टाकते आयुष्य हे एक शिखर आहे आणि या शिखराला सर करायचे असेल तर तुम्हाला वेळेला महत्त्व