मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम मराठी निबंध | | APJ Abdul Kalam Essay In Marathi

मित्रानो आपल्या भारताला एक नवीन ओळख निर्माण करून देणारे भारताचे लाडके मिसाईल मैन डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आपल्या भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे. भारतासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे ह्या महान व्यक्तिमत्व बद्दल आज आपण ह्या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत 

 डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम मराठी निबंध 

 एक अस व्यक्तिमत्त्व  ज्याने प्रत्येक भारतीयाला आकाशाच्या पलीकडच स्वप्न दाखवलं आणि जगायला ही शिकवलं एक असा माणूस ज्याने प्रत्येक भारतीय तरुणाला विवेकवादी आणि प्रयत्नशील बनवलं एक अशी व्यक्ती जिने भारताला आकाशभरारी घ्यायला लावून संपूर्ण जगाला आवाक केले असे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात 

        डॉ कलामांचा जन्म रामेश्वरम या छोट्या धर्म क्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या मुस्लीम परिवाराच्या पोटी 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम असे होते त्यांच्या मातेचे नाव अशिअम्मा जैनुलाबदिन व वडिलांचे नाव जैनुलाबदिन मारिया कार असे होते डॉक्टर कलाम डॉक्टर कलाम यांना चार भावंडे असल्यामुळे त्यांच्या घराची परिस्थिती खूप हलाखीची होती. 

ते रोज सकाळी पेपर वाटायला जात व अन्य कामे करून घराच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावत लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. शाळेत असताना एकदा त्यांचे शिक्षक सुब्रमण्यम अय्यर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पक्षी कसा उडतो. असा प्रश्न विचारला पण कोणालाही उत्तर देता आले नाही म्हणून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना समुद्रकिनारी घेऊन जाऊन पक्षी कसा उडतो याचे प्रात्यक्षिक आकाशात उडणाऱ्या पक्षांना दाखवून दिले. 

हे पण जाणून द्या : संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण  माहिती 

 तेव्हापासून डॉ कलामांच्या स्वप्नांनी सुद्धा आकाशात झेप घेण्याची इच्छा बाळगली, त्यांचा कल (आवड) एरोनॉटिक्स मध्ये खूप होता. म्हणून त्यांनी रामनाथपुरम येथील एरोनॉटिक्स च्या हाय सेकंडरी शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी बीएससी केली व एरोनॉटिक्स च्या पुढील शिक्षणासाठी भारताच्या उत्तम म्हणजेच मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कलामांच्या शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीने आपले दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्यांनी तिथेही दिवस-रात्र मेहनत केली. डॉक्टर कलाम यांनी आपली स्कॉलरशिप हातातून निघून जाईल म्हणून एक रॉकेट बनवण्यासाठी सलग तीन दिवस काहीही न खाता-पिता दिवस-रात्र एक करून रॉकेट बनवला आणि ते पाहून त्यांचे शिक्षकही आश्चर्यचकित झाले

 पुढे त्यांनी नासा'मध्ये चार महिने एरोनॉटिक्स व टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले परंतु  1958 नंतर त्यांचा संबंध DRDO सी  म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संस्थेची आला. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे बनवण्याचं डॉ अब्दुल कलाम यांचा लहानपणापासूनच स्वप्न होतं आणि ते स्वप्न इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या आर्थिक मदतीने त्यांनी 1963 साली अग्नी हे क्षेपणास्त्र बनवून यशस्वी झाले व पुढे अवकाश नाग अशी क्षेपणास्त्रे बनवली. त्यांनी तब्बल चाळीस वर्ष भारताची सेवा करण्यात व्यतीत केले आहे व 1999 साली पदमुक्त झाले पण एवढ्यावरच नाही थांबले पुढे ते 2002 मध्ये भारताचे 11 वे राष्ट्रपती झाले

    डॉ कलमांचा जन्मदिन15 ऑक्टोबर  हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो एवढेच नव्हे तर डॉ कलाम 23 मे 2007 रोजी स्वित्झर्लंड ला विज्ञान आणि टेक्नॉलॉजी च्या संदर्भात मार्गदर्शन करण्यास गेले होते तेव्हापासून स्वित्झर्लंड हा रॉकेट बनवण्यास यशस्वी झाला म्हणून कलमांच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंड 23 मे हा विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. डॉ कलामांना भारतसरकारने पद्मभूषण ,पद्मविभूषण ,भारतरत्न,वीर सावरकर अवॉर्ड,रामानुजन अवॉर्ड अशी अनेक अवॉर्ड देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला.डॉ कलांमांनी अनेक पुस्तके लिहिली अग्निपंख ,अग्निपथ ,दीपस्तंभ, माझी जीवनयात्रा, बियोंड 2020 अशी अनेक यशाचे मंत्र सांगणारे पुस्तके त्यांनी लिहिली

        डॉक्टर अब्दुल कलाम हे खूप विनम्र संवेदनशील व साधे स्वभावाचे होते महान व्यक्तीचे विनम्रता ही त्याची महानता हे तेज त्यांच्या तोंडावर स्पष्ट झळकत होते. डॉ कलामा जवळ सुमारे 2500  पुस्तके व तब्बल 40 डॉक्टरेटस् होते ते ज्या  युनिव्हर्सिटी जायचे तिथे त्यांची कामगिरी बघून त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिले जायचे. 2020 मध्ये भारत एक विकसित देश म्हणून पाहण्याची डॉ कलामांची इच्छा होती कलाम यांना आपल्या देशाचा खूप अभिमान होता आपण ज्या देशात जन्मलो त्याला जगात सर्वोच्च स्थान कसे प्राप्त होईल याची त्यांना आस होती

        डॉक्टर अब्दुल कलाम शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करत होते त्यांचा मृत्यू शिलॉंग मध्ये एका विद्यालयात विद्यार्थ्यांना भावी भविष्यासाठी भाषण देत असताना अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यांनी देशसेवा करताना आज अखेरचा श्वास घेतला अब्दुल कलामांचे हे व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयाला खूप काही शिकवून गेला 

         

 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह