वेळेचे महत्व ( 300 Words )
जग वेळेनुसार चालतो कारण जो वेळेनुसार चालेल तोच जगाला जिंकेल. वेळ खूप मौल्यवान गोष्ट आहे म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे वेळाचा वेग किती आहे त्याच्या सोबत आपल्याला चालत येईल का हे कोणीही सांगू शकत नाही पण जो वेळाचे भान बाळगतो वेळा सोबत सहज चालू शकतो मात्र वेळाचे महत्त्व ओळखले पाहिजे वेळ म्हणजे पैसा असे काही जणांची मानसिकता असते पण ही सर्रास चुकीची आहे कारण गेलेले खर्च केलेले पैसे पुन्हा मिळवता येतात पण गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही जे घडले आहे ते बदलण्यासाठी कोणीही वेळोवेळी परत जाऊ शकत नाही जीवन आणि वेळ सर्वोत्तम शिक्षक आहेत जीवन आपल्याला वेळेचा वापर शिकवते आणि वेळ आपल्याला जीवनाचे मूल्य शिकवते
यशस्वी लोकांचे गुढ रहस्य म्हणजे वेळ आहे जगातील विचारवंत,नायक नायिका शास्त्रज्ञ उद्योगपती गिर्यारोहक यांनी आपल्या जीवनात वेळेला महत्त्व दिल्यामुळे यशस्वी ठरले जो व्यक्ती आपलं काम योग्य वेळी करतो तोच यशाचे शिखर गाठू शकतो आणि जो वेळेला वाया घालवतो त्याला वेळ संपून टाकते आयुष्य हे एक शिखर आहे आणि या शिखराला सर करायचे असेल तर तुम्हाला वेळेला महत्त्व द्यावे लागेल आणि वेळेस सोबतच चालावे लागेल अनेक संतांनी आपल्या चरित्रातून वेळेचे महत्व निषेध करून दिले आहे वेळ आहे तरच आपण आहोत संपूर्ण जग वेळेच्या ठोक्यावर चालतं आणि जो चालत नाही सौ कधीच यशस्वी होत नाही जर एखादा गरीब वेळेला महत्त्व देऊन कष्ट करत असेल सर्वे त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो आणि एखादा श्रीमंत जर वेळेचा दुरुपयोग करत असेल तर वेळ त्याला जमिनीवर नेऊन सोडतो क्षणात प्रलय घडवून आणण्याची क्षमता वेळेमध्ये आहे जो व्यक्ती वेळेला महत्त्व देत नाही त्याचा आयुष्य हे सिगारेट सारखा आहे वर्तमान जळत आहे आणि भविष्य पूर्णपणे राग झालेली असते म्हणून जो वेळेला धरून चालेल तो परिसासारखे चमकतो आणि जो वेळ व्यर्थ घालवतो त्याचा आयुष्य राखे सारखं होतं
हे पण जाणून द्या : लीजेंड शब्दाचा अर्थ काय होतो
वेळेचे महत्व ( 600 Words )
जगामध्ये वेळ हा अमूल्य आहे एक वेळेस तुमच्या आई माफ करेल तुमचा समाज तुम्हाला माफ करायला पण आयुष्यामध्ये गेलेली वेळ आपल्याला कधीच माफ करत नाही योग्य वेळेला योग्य गोष्ट करण्याची सवय लावा नंतर तुम्हाला वेळ निघून गेल्यावर पश्चाताप नको व्हायला की माझी ही गोष्ट करायची राहून गेली तरुण वयातील मुलं असा विचार करतात की आताचे पाच वर्षे मजा करूया आणि उरलेले तीस वर्ष काम करू पण त्यांना हे समजत नाही की जर त्यांनी आत्ताचे पाच वर्ष स्वतःला कष्ट करून भोगायला लावले तर उरलेले तीस वर्ष ते मजा करतील
जगात जेवढे पण यशस्वी महान लोक आहेत त्यांनी सर्वांनी वेळेला स्वतः पेक्षा जास्त महत्त्व दिलं जसे की हेलेन केलर मायकल गेलो मदर टेरेसा शिवाजी महाराज अल्बर्ट आईन्स्टाईन लिओनार्दो द विंची स्वामी विवेकानंद थॉमस जेफरसन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अशा अनेक विचारवंतांनी वेळेचा सदुपयोग करून जगात किर्तीवंत झाली वेळेचा सदुपयोग न करता वेळ वाया घालवतो तो तिथेच संपतो एका वर्षाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका महिन्याचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर अशा आईला विचारात घेणे आपल्या बाळाला अठरा महिन्यात जन्म दिला
एका आठवड्याचे महत्त्व जाणून घ्यायचा असेल तर साप्ताहिक निघताना त्याच्या संपादकाला विचारा एका दिवसाचे महत्त्व जाणून घ्यायचा असेल तर रोजंदारीवर जाणाऱ्या रोजगार कामगाराला विचारा त्याची घरात सहा मुलं जेवणासाठी वाट पाहत असतात एका तासाचे महत्त्व हार्ट अटॅक आलेल्या माणसाला विचारा ज्याच्याजवळ जगण्यासाठी शेवटचा एक गोल्डन हावर म्हणजेच एक तासाचा अमुल्य वेळ उरलेला असतो एक मिनिटाचे महत्त्व जाणून घ्यायचा असेल तर ज्याची नुकतीच ट्रेन सुटली त्या माणसाला विचारा एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचा असेल तर अशा माणसाला विचारा ज्याचा नुकताच एक्सीडेंट चुकलाय जर तुम्हाला एक मिलीसेकंद म्हणजे एक सेकंड मधला दहावा भाग याचे महत्त्व जाणून घ्यायचा असेल तर ज्या रनर ला एका मिली सेकंद मागे पडल्यामुळे सिल्वर मेडल मिळाला त्याला विचारा अशाप्रकारे वेळ हा खूप अमुल्य आहे आणि हे ज्याला गवसले तो नक्कीच जगात नामवंत होईल
वेळेचे महत्व ( 900 Words )
दैनंदिन जीवनात वेळेचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मुघलांना हरवले कितीतरी गड-किल्ले जिंकले का तर फक्त वेळेच्या नियोजनामुळे जर त्यांनी वेळेचं नियोजन केलं असतं तर ते राजा म्हणून ओळखले गेले नसते जगप्रसिद्ध आइन्स्टाइन सुद्धा वेळेला धरून चालायचा जो माणूस एक तास वाया घालण्याची हिंमत करतो त्याला अजून जीवनाची मूल्ये सापडले नाही असे म्हणता येईल जगातील सर्वात स्वार्थी गोष्ट म्हणजे वेळ कारण तो कोणाचीही प्रतीक्षा करू शकत नाही आणि स्वतः संपूर्ण जग बदलते आपल्याकडे दिवसाचे 24तास म्हणजेच 1440 मिनिटे म्हणजेत 86 हजार 400 सेकंद आहे आणि या अमूल्य वेळेचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे म्हणूनच वेळेचे नियोजन पद्धतशीरपणे करणे खूप गरजेचे आहे
हे पण जाणून द्या : लीजेंड शब्दाचा अर्थ काय होतो
आपले दैनंदिन कार्य जसे सकाळी उठणे शाळेची तयारी घराची कामे झोपण्याचा वेळ व्यायाम जेवण इत्यादी गोष्टी वेळेनुसार करायला हव्यात आणि जास्त विचार करण्यात आपला वेळ वाया घालू नये तुम्हाला कुठेही जायचं असेल ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींची यादी सोबत घेऊन जावे आणि सकाळी मुख्यता महत्त्वाच्या गोष्टी पार पाडाव्यात अशाप्रकारे तुम्ही जर वेळेनुसार सर्व कामे कराल तर यश तुमच्यासमोर गुडघे टेकले तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही वेळ आपली सर्वात मौल्यवान वस्तू आहे ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधीही परत करू शकत नाही
वेळ विनामूल्य आहे परंतु तो अनमोल आहे आपण त्याचे मालक होऊ शकत नाही परंतु ते आपण वापरू शकतो आपण ते ठेवू शकत नाही परंतु ते खर्च करू शकतो एकदा आपण हे गमावले की परत कधीच मिळवू शकत नाही
आपण आपल्या हातात असलेल्या वेळेचा मनापासून मनापासून आदर करणे महत्वाचे आहे . आपण जितका त्याचा आदर करता तितकेच आपण खरोखर स्वत : चे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करीत आहात ! आपल्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी काय करण्याची आवश्यकता आहे हे न समजता आयुष्य जगणे हे व्यसनासारखेच आहे .